जळगांव ( प्रतिनिधी ) – आज जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे संत सेवालाल महाराज जयंती पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वरभाऊ कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रमोदभाऊ घुगे, चेतन जाधव गोरसेना जिल्हा सचिव , निलेश बोरा अध्यक्ष-जनसेवा विचारधारा फाऊंडेशन,भाऊसाहेब सोनवणे राजु पाटील, गणेश पाटील ॲडव्होकेट-श्री.अभिजित लोखंडे, लक्ष्मण पाटील; राजू निकम, सनी राठोड, जयेंद्र चव्हाण,अभिजित चव्हाण; संदीप पाटील- जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस:शंकर राजपूत-तालुकाध्यक्ष;जामनेर; आदी पदाधिकारी उपस्थित होते.