पाचोरा ( प्रतिनिधी ) – पिटीसी संचलित श्री गो से हायस्कूलमध्ये आनंददायी शिक्षण हा इयत्ता सहावीसाठी इंग्रजी विषय अंतर्गत हेल्थ फूड हा प्रकल्प शिक्षकांनी घेतला
या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला विद्यार्थी-विद्यार्थिनीनी वेगवेगळे घरगुती पदार्थ बनवून आणले होते हा प्रकल्प विषय शिक्षक नीता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला मुख्याध्यापक सुधीर पाटील , उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ , पर्यवेक्षक एन आर पाटील , चित्रकला शिक्षक प्रमोद पाटील , एन एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.