• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोनी नगरमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा जल्लोषात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पिंप्राळा परिसरातील सोनी नगरमध्ये विविध कार्यक्रम जल्लोषात पार पडले.

या सोहळ्याला सकाळी धम्म रॅलीने प्रारंभ करण्यात आला . यावेळी परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण स्वयंभू महादेव बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष नरेश बागडे, कैलास कोळी , हुडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते जाकीर पठाण, विजय निकम, विनोद निकमयांच्या हस्ते करण्यात आले. निकिता सोनवणे, नेहा सोनवणे, प्रियांका सोनवणे, प्रणाली भालेराव, स्नेहा सपकाळे यांनी परित्राण पठण केले. दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम पार पाडला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, नरेश बागडे, सरदार राजपूत ,नगरसेवक शफी शेख शरीफ, विनोद निकम, प्रकाश जाधव, विनोद लोखंडे, उमेश निंबाळकर, सागर बांगर, मुयर भालेराव, सागर सुरडकर, आकाश सोनवणे, चंद्रकांत ननवरे, प्रितेश मसाने, प्रेम भालेराव, संदीप सोनवणे, मयुर सोनवणे, भीमराव सोनवणे, किरण हिवाळे, कडू हिवाळे, राजू कांबळे आदीनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

संजय वाघ यांचा अभिष्टचिंतन सोहळा

Next Post

जामनेर वि. का. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जामनेर वि. का. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान

जामनेर वि. का. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १७ एप्रिलला मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
1xbet russia

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026
देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon