• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पाळधी येथे भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; महिला जागीच ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2023
in Uncategorized
0

धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोविंद हॉटेलसमोर महामार्गावर डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विवाहिता जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना सोमवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. कविता प्रशांत चौधरी (वय-३७) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर दुचाकीस्वार विलास चौधरी हे जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळसरे येथील माहेरवासिनी व झुरखेड्याची रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय विवाहिता कविता प्रशांत चौधरी ह्या लग्नानिमित्त जळगावी कृषिकेन्द्र चालक विलास देविदास चौधरी यांच्यासोबत मोटारसायकलने जातं असतानाच पाळधीच्या पुढे गोविंदा हॉटेलसमोर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपर क्रमांक (जीजे ०३ बीवाय ६८३१) ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार विलास चौधरी व कविता प्रशांत चौधरी हे जागीच फेकले जाऊन डंपरचे चाक कविता चौधरी यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विलास चौधरी यांच्या डोक्याला, पाय व डोळ्यात गंभीर जखमी दुखापत अवस्थेत जळगावी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले , त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.

त्यात कविता चौधरी यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते तेथे डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदन करून १४ रोजी झुरखेडा येथे सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृत कविता चौधरी ह्याचे पाडळसरे येथील माहेर असल्याने त्या कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गुर्जर यांच्या कन्या तर पाडळसरेचे पोलीस पाटील उमाकांत पाटील यांच्या भगिनी आहेत. घटना कळताच पाडळसरे, झुरखेडा व पाळधी येथील नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाळधी औट पोस्टचे पोलिसांनी डंपर ताब्यात घेऊन पेट्रोल पंप परिसरात जमा केले आहे. मात्र डंपर चालक फरार झाला असल्याचे पाळधी औट पोस्टच्या पोलिसांनी सांगितले. कविता चौधरी यांच्या पश्चात पती व १४ वर्षे वयाचा सत्यम व १२ वर्षे वयाची भूमिका ही दोन मुले असून पाडळसरे येथे आईवडील, भाऊ असा परिवार आहे.


 

Tags: #dharangaon accident news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दोन दुकाने फोडून रोकड चोरी ; पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना – डॉ.व्यंकट मायंदे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रक्रिया उद्योग, संशोधनामुळे कांदा व लसूण पिकाला मिळेल चालना - डॉ.व्यंकट मायंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon