• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या केसीईज आयएमआरमध्ये युवती सभेच्या उद्घाटन ; बेविनारचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगावच्या केसीईज आयएमआरमध्ये युवती सभेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ‘सायबर सुरक्षा आणि कायदे: महिलांसाठी आवश्यक माहीती’ या विषयावर बेविनारचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी प्रस्तावना केली. युवती सभा समन्वयक रुपाली सरोदे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून दिली.

याप्रसंगी बोलतांना प्रमुख वक्त्या अँड.डॉ. विजेता सिंग म्हणाल्यात, ‘संपुर्ण भारतात विषेशतः महिला आणि मुलींना हा त्रास मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो आहे. त्यात हॅकिंग आणि बुलींग पासुन सायबर स्टेलींग, सायबर बदनामी, बाल अश्लीलता, सायबर बुलिंग, सायबर स्टॅकिंग, फेसबुक, वाॅट्स अप, ईमेल मधून होणारी हॅरॅसमेंट, या प्रकारांवर त्यांनी प्रकाश टाकला. सायबर गुन्हे तज्ञ कविता दातार म्हणाल्यात ]अजिबात लाईकच्या मोहात पडू नका. ५००० फाॅलोवर्स आहेत म्हणुन फार खुश होऊ नका. मित्राच्या मित्राच्या मित्राला तुम्ही ओळखत नाही. फोटो बघुन अँड.करतात हे अत्यंत धोकादायक आहे. तुमच्याच नावाचे संग्दीग्ध अकाऊंट फेसबुक कोणी तयार करुन टाकलेले लक्षात आले तर फेसबूकवर रिपोर्ट करा. सायबर सेलला कंप्लेंट करा. वेळीच सावध व्हा. पुणे पोलिसांमध्ये कार्यरत सायबर तज्ञ वरिष्ठ पोलिस अधिकारी दिपक लगड म्हणालेत, ‘पुणे शहरात २०१२ मध्ये १००० सायबर गुन्ह्य़ाची नोंद झाली होती, २०१७ मध्ये ७००० सायबर गुन्हे नोंदवले गेलेत तर आता २०२० मध्ये १२००० केसेस आजवर झालेल्या आहेत. यावरुन या गुन्ह्याचे स्वरुप लक्षात येईल. पण न घाबरता महिला मुलींनी तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे. समन्वयक रुपाली सरोदे यांनी आभार मानले. त्यांना तंत्र साहाय्य प्रा. खान, अमोल पांडे यांनी केले. ह्या बेविनारला १०० महिला आणि विद्यार्थीनींनी उपस्थिती दिली.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ४२ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

जागतिक एड्स दिन सप्ताह पंधरवडा निमित्ताने यावल पंचायत समितीत रक्तगट तपासणी शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जागतिक एड्स दिन सप्ताह पंधरवडा निमित्ताने यावल पंचायत समितीत रक्तगट तपासणी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon