• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन मोटरसायकलच्या भीषण अपघात ; महिलेसह चौघे जखमी ; दोघे गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 14, 2020
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील गिरडगावाजवळ चोपडा यावल मार्गावर दोन मोटरसायकल वाहनामध्ये झालेल्या भिषण अपघातात एका महीलेसह पाच जण जखमी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहीती वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाली आहे.

आज दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोपडा यावल मार्गावर मोटरसायकल क्रमांक एम.पी. ६८ एमजी २१३८ व मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ ८१०८ यांच्यात समोरासमोर धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात सचिन रमेश पावरा (वय २० वर्ष रा. वाघझीरा तालुका यावल), ज्योती तुफान बारेला (वय १७ वर्ष रा. चांगल्या तलाव तालुका चोपडा) , श्रीराम बारेला (वय ४० वर्ष) तुकडयाकुमार (वय २५ वर्ष) आणि ओमप्रकाश कैलास पटेल (वय ४२ रा. तुकईथड जिल्हा खंडवा मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.
घटनेची माहीती याच मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांनी तात्काळ यावल ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात माहीती कळविल्याने त्वरीत १०८ क्रमांकाच्या वाहनाने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकाय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांनी प्रथमोपचार करून यातील सचिन बारेला व ओमप्रकाश पटेल यांच्या पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविले आहे.


 

 

Previous Post

महाराष्ट्र गौरव पुरस्कार जितेंद्र पाटील यांना प्रदान

Next Post

अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितिद्वारा चोपडा येथे आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अ. भा. किसान संघर्ष समन्वय समितिद्वारा चोपडा येथे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon