• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; घरफोडीतील संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 14, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीला शिवाजी नगरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी १३ एप्रिल रोजी दुपारी अटक केली आहे. अटकेतील संशयित आरोपीला पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (वय-२८) रा. शाह बाजार, बुरहाणपूर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात घरफोडीतील गुन्हेगारांना अटक करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना दिली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचना देण्यात आल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, सचिन महाजन, किरण चौधरी, भगवान चौधरी, नंदलाल पाटील, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, ईश्वर पाटील यांनी गुरूवारी १३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी नगरातील कुवते इस्लामीया मशिदीजवळ छापा टाकून संशयित आरोपी मोहम्मद नदीम मोहम्मद रफिक (वय-२८) रा. शाह बाजार, बुरहाणपूर याला अटक केली. त्याच्याजवळील २ हजार ७५० रूपयांची रोकड, मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

Tags: #jalgaon crime newshttps://kesariraj.com/14-april-23-n-1/
Previous Post

एच ३ एन २ च्या पार्श्‍वभुमीवर फिवर ओपीडी सुरु

Next Post

आयुष्याला दिशा देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचा – डॉ.उल्हास पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आयुष्याला दिशा देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचा - डॉ.उल्हास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon