जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जैन सोशल गृपची पारिवारीक सहल भुसावळ येथे रविवारी गेली होती 110 सदस्य परिवार मुलामुलीसह सहलीत सहभागी होते स्विमींग, रेन डान्स, विविध खेळ खेळत स्नेह भोजनही झाले
यावेळी अध्यक्ष प्रियेश छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन राहुल राका, रूपल राका, जितेद्र बोरा, निर्मला बोरा, राजेश भंडारी, किशोर व यागेश चोपडा यांनी विशेष परिश्रम घेतले पंकज जैन, आनंद श्रीश्रीमाळ, अनील पगारीया, विजय सांड, तेजस कावड़ीया, संदीप रेदासनी व इतर सदस्यांनी सहकार्य केले.