• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला जैन उद्योग समूहाकडून सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

कंपनी आस्थापनांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकणार

जळगाव ( प्रतिनिधी ) – ‘आपल्या मातृभूमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत पेटून उठला होता. प्रत्येकाच्या मनात भारतीय हीच भावना जागृत होऊन स्वातंत्र्याचा संग्राम घडला.’ या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे व त्यांना मदत करणाऱ्या असंख्य जिल्हावासीयांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या याच कार्याचे स्मरण करत जैन उद्योग समूहाने कंपनी आस्थापनांमधील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते करण्याचे योजले आहे.

यामध्ये 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीसह, देवकीनंदन नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य संग्रामातील भुमिगत चळवळीत सहभागी होऊन धुळे येथे कारागृहात बंदिवान राहिलेले स्व. भगवान कंडारे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई कंडारे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल प्रायमरी येथे ध्वजारोहण करण्यात येईल. पोर्तुगीजांविरूद्ध लढा देत गोवा मुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या स्व. पंढरीनाथ मराठे यांच्या पत्नी श्रीमती रंभाबाई मराठे यांच्याहस्ते अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्य सैनिक स्व. अजितसिंग राजपूत यांच्या पत्नी श्रीमती सुलोचना राजपूत यांच्याहस्ते महात्मा गांधी उद्यान येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्य सैनिक स्व. लालसिंग पवार यांच्या पत्नी श्रीमती दगूबाई पवार यांच्याहस्ते भाऊंचे उद्यान येथे ध्वजारोहण होईल.

यासोबतच ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये जैन ॲग्रीपार्क येथे सेवादास दलिचंदजी ओसवाल, लिलाबाई दलिचंद ओसवाल यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल. जैन फूडपार्क व एनर्जी पार्क येथे श्रीमती ताराबाई शिवराज जैन यांच्याहस्ते, वाकोद येथे कविवर्य ना. धों. महानोर यांच्याहस्ते, प्लास्टिक पार्क येथे श्रीमती शंकुतलाबाई कांतीलाल जैन यांच्याहस्ते, टिश्यूकल्चर पार्क येथे श्रीमती सुलभा जोशी यांच्याहस्ते, कांताई नेत्रालय येथे डॉ. सुभाष चौधरी यांच्याहस्ते, कांताई बंधारा येथे माणकचंदजी सांड यांच्याहस्ते, कांताई सभागृह येथे प्रा. गणपतराव पोळ यांच्याहस्ते तर अनुभूती निवासी स्कूल येथे प्राचार्य देबासिस दास यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल.


 

 

Tags: #JALGAON #JAIN GROUP @JAIN SAMUH
Previous Post

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूल येथे तिरंगा ध्वजाचे वाटप

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाई ने उजळले महापुरुषांचे पुतळे, सजले चौक आणि उद्याने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाई ने उजळले महापुरुषांचे पुतळे, सजले चौक आणि उद्याने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon