• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राजनंदिनी बहूद्देशीय संस्थेतर्फे उपक्रमशील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव येथील सामाजिक,शैक्षणिक व इतर अनेक क्षेत्रात विविध उपक्रम राबविणारी सेवाभावी संस्था राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधत उपक्रमशील शिक्षकांना २०२०-२१ या वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृपचे चेअरमन तथा गौरी गृप वावडदा येथील अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील हे उपस्थित होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत प्रातिनिधिक स्वरूपात चार शिक्षकांना प्रत्यक्ष व जिल्ह्यातील इतर उपक्रमशील शिक्षकांना घरपोच पुरस्काराचे सन्मानपत्र पाठविण्यात आले.

शिक्षक नवीन पिढी घडविण्यासोबतच देशाचे भविष्य देखील घडवत असतात त्यामुळे अशा उपक्रमशील शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार वाटप केल्याचे संस्थेच्या अध्यक्षा एस.डी.वाघ यांनी सांगितले,प्रमुख पाहुणे सुमित पाटील यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत अभिनंदन केले व म्हटले की अशा पुरस्कारांमुळे शिक्षकांना अधिक प्रेरणा मिळत असते व त्यांच्याकडून अधिक उत्तम कार्य घडत असते. यावेळी उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील, योगेश भालेराव, भारती सोनार,किशोर पाटील यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार वाटप करण्यात आले.


 

 

Previous Post

वडाळी दिगर येथे “शिक्षक आपल्या दारी” उपक्रम ; विद्यार्थ्यांना अभ्यासिका वाटप

Next Post

कुऱ्हाडदा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरूणावर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कुऱ्हाडदा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरूणावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon