• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष म्हणतात ….

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 12, 2020
in भारत
0

कोलकाता (वृत्तसंस्था)- देशातील करोनाबाधितांमध्ये दरदिवशी मोठी भर पडत असताना भाजपचे पश्‍चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी जावईशोध लावला. करोना संपला असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावरून पलटवार करताना तृणमूल कॉंग्रेसने घोष यांना उपचारासाठी डॉक्‍टरकडे जाण्याचा सल्ला दिला.

तृणमूलची सत्ता असणाऱ्या बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने आतापासूनच सभांचा धडाका सुरू केला आहे. अशीच एक सभा बुधवारी हुगली जिल्ह्यात झाली. त्यामध्ये घोष यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली.

सभेतील गर्दी पाहून ममतादीदींचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. करोनाच्या भयामुळे नव्हे; तर भाजपचा धसका घेतल्यामुळे तसे घडत आहे. करोना संपला आहे. मात्र, भाजपला सभा घेण्यापासून रोखण्यासाठी ममतादीदी राज्यात अनावश्‍यक लॉकडाऊन लादत आहेत, असे ते म्हणाले.

घोष यांच्या सभेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्या सभेतील गर्दीचा भाग बनलेल्यांनी सोशल डिस्टन्सिंगची एैसीतैसी केल्याचे व्हिडीओवरून स्पष्ट झाले. दरम्यान, घोष यांच्या वक्तव्याचा तृणमूलचे खासदार कल्याण बंडोपाध्याय यांनी समाचार घेतला. देशात दरदिवशी 95 हजार, तर बंगालमध्ये 3 हजार करोनाबाधित वाढत आहेत. अशात घोष भलते आनंदी वक्तव्य करत आहेत. त्यांनी डॉक्‍टरकडे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.


 

 

Previous Post

आता कंगनाने थेट सोनिया गांधींना ओढले वादात!

Next Post

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल – अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील २६ गावांच्या दूषित पाणीप्रश्नी एकनाथराव खडसे आक्रमक

March 6, 2026
विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल
1xbet russia

विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; फुले तोडताना गेला तोल

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

शेअर मार्केटच्या नावाखाली बीएसएफ जवानाची २४ लाखांची फसवणूक

March 6, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

सावदा-पाल मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon