• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कारअपघातात सुदैवाने कारमधील दोघेही मित्र बचावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुरतकडे जात असलेल्या कारच्या उजव्या बाजूचा नटबोल्ट निघून चाक निघण्यापूर्वी कारवर नियंत्रण मिळविल्याने या कारअपघातात सुदैवाने कारमधील दोघेही मित्र बचावले आहे.दरम्यान जळगाव येण्यापूर्वीही यवतमाळ जिल्ह्यात या कारचा कार पलटून अपघात झाला होता. यात कारचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. दोन अपघात होवूनही दैव बलवत्तर कारमधील दोघा मित्रांना कुठलीही इजा झाली नाही.

गुजरात राज्यातील सुरत येथील भरतभाई अंबाबाई सुकरिया हे त्यांचा मित्र हर्षदभाई गाभानी यांच्यासोबत कारने (क्र. जी.जे.05 सीडी 4355) यवतमाळ जिल्ह्यात कंपनीच्या कामासाठी गेले होते. त्याठिकाणाहून काम आटोपून दोघेही बुधवारी सुरतकडे निघाले. यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील धोरेफेल गावाजवळ कार खड्डयात जावून रस्त्याच्या बाजूला उलटली. यात कारच्या पुढच्या तसेच मागच्या बाजूच्या काचा फुटून तसेच इतर नुकसान झाले. यानंतर आहे त्या स्थितीत कार घेवून ते पुन्हा सुरतकडे निघाले. शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी ते जळगावात पोहचले, जळगाव शहरातून जात असतांना शुक्रवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळ त्याच्या कारच्या उजव्या बाजूच्या चाकाजवळील नटबोल्ट निघाला. कारचे चाक निघळून बाहेर पडणार तोच सुकरिया यांनी नियंत्रण मिळवून कार दुभाजकाच्या बाजूला थांबविली. कार वेगात असती, तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र कारचा वेग कमी असल्याने कारवर नियंत्रण मिळविता आले, असे सुकरिया यांनी बोलतांना सांगितले. याठिकाणी काम पूर्ण करुन ते सुरतकडे रवाना होणार आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ पाहणी करुन अपघाताची माहिती जाणून घेतले.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात ३३ कोरोना बाधित तर ५२ बरे झाले

Next Post

जळगावातील संकल्प अपार्टमेंटमधून दुचाकीची चोरी; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील संकल्प अपार्टमेंटमधून दुचाकीची चोरी; रामानंदनगर पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon