• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

१५ वर्षांच्या मुलीचा विवाह : पाच जणांविरूध्द गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह लाऊन दिल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह तालुक्यातीलच पिंपळगाव खुर्द येथील तरुणासोबत लावल्याचे उघडकीस आले असून या मुलीच्या आप्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवडच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती मिळाली होती. हा विवाह बोदवड येथे नातेवाईकांच्या संमतीने पार पडला होता. प्रकल्प अधिकार्‍यांनी चौकशी केली असता बालिकेची जन्म तारीख कुटुंब सर्वे रजिस्टरमध्ये २६ नोव्हेंबर २००६ असल्याचे दिसून आले. बालिकेचे वय केवळ १५ वर्षे तीन महिने १७ दिवस असतानाही ब्राम्हणासह व इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हा बालविवाह पार पडला. त्यामुळे बालिका अल्पवयीन असल्याची माहिती असूनही, लग्न लावल्याने पाच जणांविरुद्ध बालप्रतिबंधक अधिनियम २९९६ चे कलम ९,१०,११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व बालविकास अधिकारी प्रतीक पाटील यांनी फिर्याद दिली. संबंधीत अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मोहाडी रोडवर महिलेची मंगलपोत लांबविली

Next Post

जळगावात आर एल चौफुलीनजीक कपाशीच्या गोदामाला आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात आर एल चौफुलीनजीक कपाशीच्या गोदामाला आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!
1xbet russia

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

खळबळ : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने प्राणघातक हल्ला करून पत्नीला संपवले..!

March 19, 2026
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहातून पलायन करणाऱ्या ९ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon