• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नगरदेवळ्यात विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 12, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नगरदेवळा येथे आमदार निधी व जिल्हा परिषद योजनांच्या अंतर्गत साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार किशोर पाटील व जिल्हा परिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

नगरदेवळा गावात प्रभाग क्र १ मध्ये उर्दुशाळा बांधकाम ( २४ लक्ष) , पेव्हर ब्लॉक ( ५ लक्ष) , प्रभाग क्र ३ मध्ये शादिहॉल ( २५ लक्ष) , कॉक्रीटीकरण ( १५ लक्ष ) , मारोती मंदिर दुरुस्थी ( ३ लक्ष ) , वार्ड क्र ४ महिला शौचालय परिसर पेव्हर ब्लॉक ( ५ लक्ष ) , माळी मंगल कार्यालयात पेव्हर ब्लॉक ( १५ लक्ष) , वार्ड क्र ६ व्यायाम शाळा बांधकाम ( १५ लक्ष ) , बालाजी मंदिर बांधकाम ( २० लक्ष ) , पशुवैद्यकीय दवाखाना बांधकाम व वालकंपाउंड ( ७५ लक्ष ) , संगमेश्वर बंधारा ( १.४० लक्ष ) , हिम्मतसिंग बाबा रस्ता डांबरीकरण ( ३०लक्ष ) अशा साडेतीन कोटी रुपयांच्या विकासकामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले की नगरदेवळा गावावर विषेश प्रेम असून या कामांसह उर्वरित विकासकामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. या कार्यक्रमात गावातील मुस्लिम तरुणांनी आमदारांच्या कामांवर प्रभावित होऊन शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश केला आमदारांनी त्यांचं स्वागत केलं.
या प्रसंगी विधानसभा क्षेत्राप्रमुख अविनाश कुडे, शिवणारायन जाधव, सुधाकर महाजन, अब्दुल गणी शेठ, कृष्णा सोनार, प्रकाश परदेशी, सुनील महाजन, राजेश जाधव, सागर पाटील, रवी पाटील, नूर बेग, वसीम शेख, धनराज चौधरी, भास्कर पाटील, अरविंद परदेशी, प्रदीप परदेशी, वसंत जिभु, भारत पाटील, जितेंद्र राजपूत, राहुल राजपूत, धर्मेंद्र पाटील, सुरेश शेळके, गणेश महाले, भाऊसाहेब पाटील, विजय चौधरी, विनोद परदेशी, भैया महाजन, अशोक चौधरी, मनोज राऊळ, रोशन जाधव, नारायण पाटील, गोरख महाजन, कडू पाटील, सोनू परदेशी, अन्वर शेख, गणेश देशमुख, अफझल खान, हबीब शेठ, रउफ शेख, सागर जाधव, रईस कुरेशी, विकी जाधव, सादिक बागवान, अन्सार बेग, दगडू राऊळ, पंडित पाटील, कादर बागवान, राजेंद्र पाटील, पियुष राजपूत, गोटू राऊळ, अनिल तावडे, शेर खान, अनिल पाटील, भागवत पाटील, विनोद पाटील, विजय पाटील आदी उपस्थित होते.


 

Tags: #pachora #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

विद्युत खांबाचा शॉक लागून पिंप्राळ्यात गाय दगावली

Next Post

शनिपेठेत गावठी पिस्तुलासह आरोपी पकडला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शनिपेठेत गावठी पिस्तुलासह आरोपी पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon