• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

यावलच्या शेतमजुर महिलेस सर्पदंश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल येथील शहरातील एका शेतमजुर महीलेस शेतात काम करत असतांना सर्पदंश झाल्याची घटना नुकतीच घडली असुन सदर महीलेस उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , दि.१२ जुलै रोजी यावल येथील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या राधाबाई पाटील (वय३५) या कांततोडी शिवारातील निमजाई माता मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या सोमाजी गुरव यांच्या शेतात दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असतांना राधाबाई पाटील यांच्या डाव्या हाताला सापाने दंश केल्याची घटना घडली असुन, सर्पदंश झालेल्या महीलेस सोबतच्या सहमजुरांनी तात्काळ यावलच्या ग्रामीणच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असुन , यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके व वैद्यकीय कर्मचारी जॉन्सन सोरटे यांनी तात्काळ उपचार केले असुन , सद्य परिस्थितीला सर्पदंश झालेल्या महीलेची परिस्थिती ठीक असल्याचे वृत्त वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाले आहे.
दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने तालुक्यात सर्वत्र शेतीच्या विविध कामांना वेग आला असुन यावेळी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांनी सर्पदंश पासुन बचावा करिता योग्य ती दक्षता व काळजी घ्यावी असे आवाहन शेतकरी व शेतमजुरांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी केले असुन , शेतात काम करीत असतांना किंवा ईतर ठीकाणी सर्पदंश झाल्यास त्या व्याक्तीस कुठल्याही तंत्रमंत्र करणाऱ्याकडे घेवुन न जाता तात्काळ आपल्या जवळ दवाखान्यात उपचार करावे जेणे करून त्या व्यक्तिचा जिव वाचु शकेल असे ही डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी सांगीतले आहे.


 

Previous Post

महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील

Next Post

मनोरूग्णं तरूण चाळीसगावातून हरवला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनोरूग्णं तरूण चाळीसगावातून हरवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
खान्देश

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
जैन कंपनी

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025
नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या
1xbet russia

नैराश्यग्रस्त तरुणाची मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon