• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावलच्या व्यापार्‍याचा मोबाईल चोरट्याने लांबविला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2021
in क्राईम, जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – यावल येथील सराफा बाजारातील दरोड्यातील आरोपी अटकेत आले नसतांना आता दूध डेअरी चालकाचा मोबाईल भर रस्त्यावरून लांबविल्याचा प्रकार घडला असून हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी दिनांक ११ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बुर्‍हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील पेट्रोल पंपा समोरील आठवडे बाजार जवळ असलेल्या शबनम दुध डेअरीचे चालक शेख दानिश शेख युसूफ हे रस्त्याने जात होते. एवढ्यात बाजुने मोटरसायकल वरून येणार्‍या अज्ञात चोरट्यांनी हातातुन २५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल घेवुन पसार झाला.

या बाबत शेख दानिश शेख युसुफ यांनी यावल पोलीसात मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असुन पेट्रोल पंपावरील लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीच्या कॅमेर्‍यात मोबाइल चोरटे कैद झाले आहे. दरम्यान यावल शहरात व परिसरात चोरट्यांकडुन काही ठिकाणी घरात घुसुन चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे. मात्र याची पोलीसात अधिकृतरित्या कुठही नोंद नसल्याची माहीती मिळाली आहे. पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या पंपावर समोर झालेल्या अशा प्रकारच्या लागोपाठ होणार्‍या रस्तालुट व दरोडयाची घटना व मग चोरांकडुन मोबाइल लांबविण्याच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीकांपासुन व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.


 

 

Previous Post

एकनाथराव खडसेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

Next Post

महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon