• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2021
in महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गवळी समाजाचे राष्ट्रीय समन्वयक व माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, कार्याध्यक्ष अशोक भाले यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र शासनाने ओ.बी.सी.समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे भविष्यातील ओ.बी.सी.समाजाचे राजकीय व सामाजिक जिवन धोक्यात आले आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करावी व जातीनिहाय जनगणना करून त्वरित अहवाल पाठवावा व ओ.बी.सी.आरक्षण पुर्ववत करावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी, विभागीय प्रतिनिधी संतोष जानगवळी,तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल यादबोले, युवा जिल्हा कार्याध्यक्ष उमाजी गठरी, युवा जिल्हा उपाध्यक्ष शरद जानगवळी आदी उपस्थित होते.


 

Previous Post

भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाओ जिल्हा संयोजकपदी सरिता चव्हाण

Next Post

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय शिनगारे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय शिनगारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon