• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरातून १२ गुन्हेगार दोन दिवसांसाठी हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 27, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेशोत्सवनिमीत्त एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जळगाव शहरात दि. २८ व २९ रोजी येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबतचे मनाई आदेश प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी काढले आहे.

आकाश अरुण दहेकर, (रा. जाखनीनगर, कंजरवाडा) जळगाव, पियुष उर्फ वाघ्या मुकुदा ठाकुर (रा. तुकारामवाडी), रोहित उत्तम भालेराव (रा. कासमवाडी),  रोशन उर्फ बबलु हिलाल धनगर, (रा. सम्राट कॉलनी) , खुशाल उर्फ काल्या बाळु मराठे (रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी), मायकल उर्फ कन्हैया नेतलेकर (रा. संजय गांधी नगर, कंजरवाडा), बिजासन फकीरा घुगे (रा. मेहरुण तांबापुरा),  सनी उर्फ सुनिल महादु सोनवणे (रा. तांबापुरा), लोकेश चंद्रकांत दंडगव्हाळ, (रा. अयोध्यानगर), विजय गुलाब मराठे (रा. सुप्रिम कॉलनी), कृष्णा रघुनाथ भालेराव (रा. कुसुबा), अजय विजय भिल (रा. शिरसोली) यांचे कडुन गणेशोत्सवा दरम्यान गुन्हा घडु नये व सण हा भयमुक्त व शांततेत पार पडावा याकरीता एमआयडीसी पोस्टेकडून त्यांना गणेशोत्सवात जळगाव शहरात प्रवेश करण्यास मनाई करणेकामी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

त्याप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी  महेश सुधळकर यांनी आदेश काढुन त्यांना गणपती विसर्जनाकरीता दि. २८ व २९ रोजी जळगाव शहरात प्रवेश करण्यास मनाई आदेश काढलेले आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, सफौ/अतुल वंजारी, पोह/दिपक चौधरी, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/12-guhegar-haddpar-news/
Previous Post

व्यापाराची ९ लाखांना ऑनलाईन फसवणूक ; धरणगाव येथील घटना

Next Post

चाळीसगावात दुचाकीसह रिक्षा चोरी करणारे तिघांना अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगावात दुचाकीसह रिक्षा चोरी करणारे तिघांना अटक ; गुन्हा दाखल

चाळीसगावात दुचाकीसह रिक्षा चोरी करणारे तिघांना अटक ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon