• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिलेला नाही – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2021
in महाराष्ट्र
0

पंढरपूर (वृत्तसंस्था) – राज्य सरकार कोरोनाच्या प्रतिकारात सपशेल चुकले असून महाराष्ट्रात लोकशाही नव्हे तर ‘लॉकशाही’ असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज पंढरपुरातील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे आयोजित सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिलेला नाही.आम्ही नेहमी म्हणायचो की, महाराष्ट्रात लोकशाही आहे; पण आता लोकशाहीऐवजी लॉकशाही सुरु आहे. (लॉकडाऊन) कधी लॉक करायचं.कधी अनलॉक करायचं.ठीक आहे तेदेखील आवश्यक असतं. परंतु, जेव्हा अशाप्रकारे लॉकडाऊन होतो, तेव्हा लोकांचा रोजगार जातो. तेव्हा किमान त्या लोकांना दिलासा म्हणून आपल्या तिजोरीतून २ रुपये दिले पाहिजेत. पण, सरकारला कुठेही भान दिसत नाही, अशी टीकाही त्‍यांनी केली.


 

 

Previous Post

बंद घराचे कुलूप तोडून रोकड चोरी ; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ज्या रुग्णांना रेमडीसीव्हर इंजेक्शनची गरज आहे त्यांना ते वापरावे – ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ज्या रुग्णांना रेमडीसीव्हर इंजेक्शनची गरज आहे त्यांना ते वापरावे - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान
1xbet russia

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

February 23, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये धाडसी घरफोडी

February 23, 2026
महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई
1xbet russia

महापौरांनी घेतली अधिकारी-कर्मचाऱ्यांची हजेरी, सकाळी १० च्या पुढे आल्यास होणार दंडात्मक कारवाई

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

गोदावरी अभियांत्रिकीत डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

February 23, 2026
निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

निष्ठा, जबाबदारी कठोर परिश्रम म्हणजेच रूग्णाचे समाधान

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon