• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोखंडी दरवाजा व खिडकीची खळवाडीतून चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील मेस्को माता नगरातील खळवाडीतून शेतकऱ्याच्या मालकीच्या लोखंडी दरवाजा व खिडकी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अमृत पाटील (वय-६२) रा. रामपेठ, पाटीलवाडा, जुने जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. त्यांचे मेस्कोमाता नगरात गटनंबर ११२ मध्ये खळवाडी आहे. या ठिकाणी त्यांचे काही सामान ठेवलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या खळवाडीतून ९ हजार २०० रूपये किंमतीचे लोखंडी दरवाजा आणि खिडकी ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समोर आले. त्यांनी आजूबाजूला सर्वत्र चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

सारबेटे खुर्दच्या तरूणाचा रेल्वेखाली आत्महत्या

Next Post

उत्राण येथील रहिवाशी सामनेर येथून बेपत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उत्राण येथील रहिवाशी सामनेर येथून बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य
1xbet russia

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन
1xbet russia

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

‘तुझ्या भावाचा मर्डर करायचा आहे’ म्हणत तरुणावर चाकू हल्ला ; धमकी !

February 20, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

६५ वर्षीय व्यापाऱ्याची अडवणूक करून १५ हजारांची लूट

February 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

शिक्षक पदोन्नतीसाठी आता ‘टीईटी’ अनिवार्य

February 20, 2026
शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

शिव कॉलनीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिकृतीचे पूजन

February 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon