जळगाव (प्रतिनिधी) – आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी ऑटोरिक्षा. शालेय विद्यार्थी वाहतुक चालक मालकांचे नेते प्रल्हाद सोनवणे ,जळगाव यांची माजी मंत्री तथा आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भांडे यांनी केली नियुक्ती केली आहे.

अँड. गणेशजी सोनवणे. भास्करराव कोलटके. एकनाथ जुआर. प्रशांत तराडे. मनोहर बुध, भैयासाहेब जाधव, संजय कांडेलकर.नितीन कांडेलकर. योगेश बाविस्कर. रविकांत तेतरेकर, अंबादास कोळी, डॉ . लक्ष्मीकांत दांडगे, डॉ. अरुण कोळी , सदाशिव. एकनाथ सुर्यवंशी. अर्जुन सरपते. अप्पासाहेब ऐडके. देवानंद मोरे, विजय पाटकर, अरूण धावत. प्रतिज्ञा आपोतिकर. श्याम सोनकुसरे, वसंतराव तायडे, गजानन चिंतमवर. अशोक निंबाळजी. प्रसाद शिंदे, डॉ . दादासाहेब कोळी, व्यंकट मोदीराज. यांच्या सह महाराष्ट्रातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद वाणी सचिव सुनिल जाधव, ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृति समितीचे अध्यक्ष शशांक राव. सरचिटणीस बाबा कांबळे. कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष प्रमोद घोणे, भगवे वादळ महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अतुल खोंड. संपर्क प्रमुख योगेश बुऱ्हाडे उपाध्यक्ष विशाल गोरड. सहसचिव राजु माळी. राजेंद्र खताळ. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना संस्थापक अध्यक्ष माधव कुलकर्णी संस्थापक सचिव मारुती सावंत सर्व आदिवासी समाज बांधव व ऑटोरिक्षा. शालेय विद्यार्थी वाहतुक. स्कूल व्हॅन चालक मालक बांधव यांनी प्रल्हाद सोनवणे यांच्या नियुक्ती चे अभिनंदन केले आहे व भावी समाज कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .







