• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ कारणामुळे अमेरिकेने म्यानमारवर घातले अनेक ‘निर्बंध’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2021
in भारत, विश्व
0

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) – लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकल्याबद्दल अमेरिकेने म्यानमारमधील लष्करी शासनावर अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेत असलेल्या म्यानमार सरकारच्या 1 अब्ज डॉलरची रक्कम लष्करी शासन मिळवू शकणार नाही, असे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले.

लष्करी शासनाने म्यानमारची सत्ता गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा आदर करावा, अशी अपेक्षाही बायडेन यांनी व्यक्‍त केली. लष्करी बंड घडवून आणणारे लष्करी अधिकारी, त्यांच्याशी संबंधित उद्योग व्यवसायिक हितसंबंध आणि त्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांवरही ताबडतोब निर्बंध घालण्याचे आदेश बायडेन यांनी दिले आहेत.

पहिल्या फेरीचे निर्बंध या आठवड्यात घातले जातील. म्यानमारवर निर्यातविषयक निर्बंधही घातले जाणार आहेत. म्यानमार सरकारला लाभ होणाऱ्या अमेरिकेतील मालमत्ताही गोठवल्या जाणार आहेत. मात्र आरोग्यविषयक सुविधा, नागरी गट आणि म्यानमारच्या नागरिकांना थेट लाभ होणाऱ्या सुविधांना अमेरिकेचे सहाय्य यापुढेही कायम राहिल, असेही बायडेन यांनी सांगितले.

लोकशाहीची मागणी करणाऱ्यांविरोधातील हिंसाचार घडवणे अमान्य आहे. म्यानमारमधील असंतोषाचा आवाज ऐकू जावा असा प्रयत्न तेथील नागरिक करत आहेत. हे संपूर्ण जग बघत आहे, असेही बायडेन म्हणाले.

गेल्या वर्षी संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने म्यानमारमधील लोकशाहीला समर्थन दिले होते. त्यासाठी अमेरिकेनेच पुढाकार घेतला होता. या आठवड्यात मानवी हक्क परिइषदेच्या माध्यमातून म्यानमारमधील मानवी हक्कांविषयीची कटिबद्धता व्यक्‍त केली जाईल.

म्यानमारच्या रस्त्यांवर उतरून तेथील नागरिक लोकशाही पुन्हा स्थापन करण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा प्रकट करत आहेत आणि त्यांच्या या ईच्छेला अमेरिकेचा पाठिंबा आहे, असेही बायडेन म्हणाले.

म्यानमारमधील घडामोडींच्या पार्श्‍वभुमीवर अनेक देशांनी त्या देशाबरोबरचे उच्चाधिकार पातळीवरील संबंध तोडून टाकले आहेत. त्यामुळे म्यानमारवरील आर्थिक दबाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. न्यूझिलंडने म्यानमारबरोबरचे लष्करी आणि राजकीय स्वरुपाचे उच्चस्तरिय संबंध तोडून टाकले आहेत.

म्यानमारमधील नवीन लष्करी शासकांवर प्रवास बंदीही घालण्यात आली आहे. म्यानमारबरोबरच्या युरोपिय संघाच्या संबंधांबाबत निर्णय घेण्यासाठी युरोपिय संघातील देशांच्या परराष्ट्र नेत्यांची 24 फेब्रुवारीला बैठक होणार आहे. या बैठकीनंतर म्यानमारवर अधिक निर्बंध घातले जाण्याची आणि विकासासाठीची मदत बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 2014 पासून युरोपिय संघाकडून म्यानमारला 700 दशलक्ष युरो इतकी मदत केली गेली आहे. त्याचा फेरआढावा घेतला जाण्याची शक्‍यताही आहे.


 

 

Previous Post

सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करा ; जुक्टो संघटनेचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन

Next Post

राजुरे सरपंच म्हणून पुष्पा अशोक भोलांणकर यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राजुरे सरपंच म्हणून पुष्पा अशोक भोलांणकर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon