• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

चोपडा येथे कापड दुकानात लागलेल्या आगीत एक जण जळून खाक

दुकानातला सामान व संसार उपयोगी साहित्य जळाले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2023
in Uncategorized
0

चोपडा (लतीश जैन) – येथील मेन रोडवरील राहुल एम्पोरियम या दुकानाला रात्री जवळपास एक वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गौरव सुरेश राखेच्या ( वय 30 ) यांचा जळून मृत्यू झाला तर आग तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आल्याने लवकर लक्षात न आल्याने घरातील मंडळी ही झोपलेल्या अवस्थेत होती, त्यात सुरेश राखेच्या व कविता राखेच्या यांना घरातून निघण्यात यश आले. यात कविता राखेच्या या जखमी झाल्या आहेत. परंतु वरच्या मजल्यावर गौरव राखेच्या त्याची पत्नी मोना राखेच्या, संकेत राखेच्या, शुभम राखेच्या व गौरवच्या लहान बाळ असे चारही जन वरती रूममध्ये अडकून होते. यात नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी सर्वात अगोदर शुभम राखेच्याला बाहेर काढण्यात यश आले. तदनंतर संकेत राखेच्या व मोना राखेच्या व लहान बाळाला काढण्यात यश आले. परंतु संकेत वरती अडकून आहे. या विचाराने गौरव राखेच्या आपल्या पत्नीला सोडून परत वरती गेला असता आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने गौरवला हालचाल करणे सुद्धा कळाले नाही आणि गौरव मिळेल त्याकडे पळत गेला तर तिसऱ्या मजल्यावर बाथरूम मध्ये तो लपून बसला येथे आग लागणार नाही म्हणून बाथरूम हे सुरक्षित ठिकाण आहे असे समजून त्याने बाथरूम मध्ये बसला परंतु आगीचे गोळे एवढे भयानक होते की त्या बाथरूम पर्यंत आग पोहल्याने गौरव तिथंच गुदमरून व आगीत 90% जळून खाक झालेला होता. यावेळी गल्लीबोळातील नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन सर्वांना सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीत अखेर गौरवचा मृत्यू झाला. आणि पूर्ण परिसरात एकच शोककळा
पसरली. गौरवला टोपण नाव म्हणून हसमुख असे म्हटले जात होते. आगीत नगरपालिका कर्मचारी बडगुजर संकेत राखेच्या आधी जखमी झाले आहेत, तर घराचे व दुकानाचे पूर्ण साहित्य जळून खाक झाले अशी घटना चोपडा शहरात पहिल्यांदाच झाली असावी. असा कयास बांधला जात आहे. आगीच्या वेळेस एपीआय अजित साबळे व त्यांचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली. चोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रास भाई गुजराती, संचालक नेहमीचं जैन राजूभाऊ बिटवा, अजय भाऊ राजपूत, सागर नेवे, मयंक जैन, निर्मल बोरा, आदींनी मदत केली.


 

Tags: #chopda accident news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !

Next Post

आयएमए बॉक्स क्रिकेट चषक अरुश्री वोरियर्सने पटकावला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आयएमए बॉक्स क्रिकेट चषक अरुश्री वोरियर्सने पटकावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon