• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव ते मुंबई दरम्यान दागिने व रोकड लांबविणाऱ्या तिघांना अटक

एमआयडीसी पोलीसांचे सहकार्य

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ते मुंबई दरम्यान कुरियरचे डिलिव्हरीचे काम करणाऱ्या ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे रेल्वेतून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २२ लाख ४३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या ३ जणांना जळगाव शहरातील आयोध्यानगरातून अटक केली आहे. त्यांना पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भावना जवारलाल लोढा, तनिष्का भावना लोढा, आणि अनिल रमेश चौधरी तिघे राहणार आयोध्या नगर, जळगाव अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “हरिश्‍चंद्र खंडू वरखडे (वय – ६४) रा. शिवाजी नगर, जळगाव हे वृद्ध व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. जळगाव ते मुंबई दरम्यान कुरिअर डिलिव्हरीचे काम करतात. सोनारांनी दिलेले दागिने हे मुंबईत दिलेल्या पत्त्यावर पोहोचण्याचे काम ते करत असतात. त्याचा मोबदला त्यांना दिला जातो.

अशाच पद्धतीने हरिश्चंद्र वरखेडे हे सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजता जळगाव येथून हावडा – मुंबई मेलमध्ये त्यांच्या बुकींच्या जागेवर बसले होते. रेल्वे ही पाचोरा शहराकडून मुंबईकडे रवाना होत असताना खिडकीसमोर बसलेल्या तरूणाने त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि रोकडची कापडी पिशवी लांबविली. त्यांनी आरडाओरड केली. परंतू तोपर्यंत काहीही उपयोग झाला नाही. त्यांनी अखेर त्यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे जळगाव शहरातील अयोध्या नगरात असल्याची गोपनीय माहिती भुसावळ रेल्वे पोलिसांनी मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आज बुधवार, दि. १० ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने भावना जवारलाल लोढा, तनिष्का भावना लोढा, आणि अनिल रमेश चौधरी तिघे राहणार आयोध्या नगर, जळगाव या तीन जणांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

लासगाव येथील २८ वर्षीय इसमाचा गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

सुप्रिम कॉलनीतील तीन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुप्रिम कॉलनीतील तीन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon