• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मनसेच्या वर्धापन दिनाला जनतेला स्वस्त पेट्रोलचे वाटप !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2021
in जळगाव
0

यावल (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे औचीत्य साधून येथील मनसे शाखेतर्फे नागरिकांना स्वस्त पेट्रोलचे वाटप करण्यात आले.

तसेच टू व्हिलर वाहन धारकांनांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच आनंद व समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यास मिळाले महाराष्ट्रनवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन भविष्यात असे खूप चांगले विधायक लोकहिताचे उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने या वर्षभरात राबवत आहे अशी अपेक्षा चेतन अढळकर मनसेचे ( जिल्हाध्यक्ष जनहीत ) यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील फैजपुरमार्गावरील शुभानी पेट्रोल पंप वरती दुचाकी वाहनधारकांना हा लाभ देण्यात आला त्या ठिकाणी उपस्थित मनसेचे पदाधिकारी तालुका उपाध्यक्ष श्याम पवार शहराध्यक्ष किशोर नन्नवरे विभागाध्यक्ष आबिद कच्ची, गौरव कोळी, विपुल येवले, सचिन बारी, अनिल सपकाळे ,कुणाल बारी ,गोविंदा अढळकर ,राहुल सुतार, ऋषिकेश कानडे ,रोहन धांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सुभानी पेट्रोल पंप वरील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.


 

 

Previous Post

रावेर शहरातील मराठा समाजातर्फे होणार वधु – वर पुस्तक प्रकाशन

Next Post

जळगाव शहरात खान्देश कन्या व महिला विकास मंडळातर्फे कोरोनाबाबत जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव शहरात खान्देश कन्या व महिला विकास मंडळातर्फे कोरोनाबाबत जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

March 16, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

March 16, 2026
जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon