• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशातील महागाई, बेरोजगारीवर त्वरित तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मागील सात वर्षात महागाई, बेरोजगारी प्रचंडप्रमाणात वाढली असून इंधनाचे भाव देखील वधारले असल्याने वाहतूक खर्च देखील वाढला आहे. देशातील महगाई, बेरोजगारीवर त्वरित तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनाचा आशय असा की, मागील सात वर्षात महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कोणालाच परवडणार नाही एवढे वाढले आहे. इंधनाचे भाव वाढल्याने परिणामी वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे. व अन्नधान्य, दैनंदिन वापराच्या वस्तू या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच अनेक उद्योग कारखाने संस्था बंद पडल्या आहेत. करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. 100 हून अधिक दिवस शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी भाग सर्व सदस्य हजारो खड्ड्यांनी भरलेल्या आहेत. ते प्रचंड पाहायला मिळतात. अनेक घरात, कार्यालयात धुळीचे थर साचले आहेत. कुणाच्याच मागण्या समजून घेऊन त्यातून माग काढण्यात अजूनही मोदी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे उद्योजक लोकं शेतकरी समज लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसून येत आहे. या सर्वच बाबी गंभीर असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेची जीवन अत्यंत कठीण व असे झाले आहे. यावर केंद्र सरकार यांनी त्वरित तोडगा काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे. रवींद्र भारदे यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे, पराग पाटील, विकास पवार आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

ग्लोबल महाराष्ट्र मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

Next Post

जळगाव शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटीव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कोरोना पॉझिटीव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

विहिरीचे काम करताना डोक्यात पडला दगड, गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

March 16, 2026
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती
1xbet russia

 जळगाव जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्साहात

March 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेचे २२० कोटी अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

March 16, 2026
मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मालेगावच्या टोळीला जिल्हापेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon