• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

न्यायालयाने २० लाखांचा दंड लावल्यावर जुही म्हणते, ‘जरूर आणा 5G’

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – एकीकडे देश इतका प्रगत होत चालला आहे कि त्याला थांबविणे कुणाच्याही हातात नाही. या उलट देशाच्या प्रगतीवर जो तो आनंदी आहे. मात्र 5G काय खरच जरुरी आहे..? बरं मान्य आहे तर का? आणि हे कितपत सुरक्षित आहे याबाबत विचारणा करीत या तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिची याचिका फेटाळून न्यायालयाने तिला चक्क २० लाखाचा दंड सुनावला. यानंतर जुहीने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने आपली बाजू मांडत 5G तंत्रज्ञान जरूर आणा असे म्हटले आहे. आपली भूमिका मांडताना जुहीने सांगितले कि, आम्ही 5Gच्या विरोधात नाही, फक्त तुम्ही ते सुरक्षित आहे याची हमी द्या.

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अभिनेत्री जुही चावल्याने आपली भूमिका स्पष्ट करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने म्हटले आहे कि, ‘नमस्ते, गेल्या काही दिवसांत इतका गोंधळ, गदारोळ झाला की, मी स्वत:लाही ऐकू शकली नाही. या गोंधळात एक अतिशय महत्त्वपूर्ण संदेश विरला. तो म्हणजे, आम्ही 5G विरोधात नाही. उलट आम्ही तर याचे स्वागत करतो. कृपा करून 5G आणा. जरूर आणा.

फक्त आमची मागणी एवढीच आहे की, 5G सुरक्षित आहे, हे अधिका-यांनी स्पष्ट करावे. कृपा करून तुम्ही सर्टिफाइड करा, यावरचे संशोधन, अभ्यास सगळे काही सार्वजनिक करा, जेणेकरून या तंत्रज्ञानाबद्दलची आमच्या मनातील भीती दूर पळून जाईल आणि आम्ही आरामात झोपू शकू. हे तंत्रज्ञान गर्भवती महिला आणि त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित असावे, इतकेच आमचे म्हणणे आहे आणि आम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे.’

याआधी जुही गेल्या कित्येक वर्षांपासून मोबाइल टॉवरच्या विकिरणांमुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्याला धोका आहे असा दावा केला आहे. तसेच या तंत्रज्ञाना विरोधातही तिची अधिक काहीशी बाजू होती. या पार्श्वभूमीवर तिने 5G तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. मात्र न्यायालयाने तिची ही याचिका केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर, याचिका करण्याआधी जुही चावलाने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही? 5G तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची मालिका तयार करीत न्यायालयाने तिची याचिका फेटाळून २० लाखांचा दंड सुनावला होता.


 

 

Previous Post

आपल्याला बेरोजगारी महागाई विरोधात संघर्ष करायचा आहे – अजित पवार

Next Post

टेमसेक फाऊंडेशनतर्फे, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयएएचव्हीतर्फे ६० हजार मास्क प्रशासनाकडे सुपूर्द

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

टेमसेक फाऊंडेशनतर्फे, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयएएचव्हीतर्फे ६० हजार मास्क प्रशासनाकडे सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना
1xbet russia

काम पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

February 21, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

जळगावच्या रस्ते विकासाला मिळणार गती; महापौरांनी दिले प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

February 21, 2026
महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

महापौर दीपमाला काळे यांचा अवयवदानाचा संकल्प : ४०० विद्यार्थी, २० अवयव प्रत्यारोपण लाभार्थ्यांचा सहभाग

February 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon