• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मराविमं अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवारी अमरावतीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2023
in Uncategorized
0

जळगाव/धुळे/नंदुरबार ( प्रतिनिधी ) – मराराष्ट्र विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४५ वे राज्यव्यापी अधिवेशन शनिवार व रविवार दिनांक ११ व १२ फेब्रुवारीला अमरावती येथील हॉटेल प्राईम पार्क येथे आयोजित केले असून, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या अधिवेशनास महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि सुत्रधारी कंपनीतील वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी उपस्थित रहाणार आहे.
विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे (भाप्रसे) यांच्याहस्ते उद्घाटन होणाऱ्या या अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महापारेषणचे संचालक (मासं) श्री सुगत गमरे राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यकारी संचालक,महावितरण श्री अरविंद भादीकर, मा.श्री.भिमाशंकर मंता कार्यकारी संचालक (मासं) महानिर्मिती,कार्यकारी संचालक,प्रादेशिक संचालक,नागपूर श्री.सुहास रंगारी, मुख्य अभियंता महावितरण अमरावती परिमंडल श्री.ज्ञानेश कुलकर्णी राहणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना ही महाराष्ट्रातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य शासकीय कंपन्यातील वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती व तंत्रज्ञान, दक्षता व सुरक्षा, जनसंपर्क व विधी विभागातील अतांत्रिक अधिका-यांची नेतृत्व करणारी बलाढ्य संघटना आहे.संघटनेच्या राज्यव्यापी वार्षीक ४५ व्या अधिवेशनात ऊर्जा क्षेत्रातील,तिन्ही कंपन्यांची सद्यस्थिती,खाजगीकरण व वीज उद्योग आर्थिक सक्षमीकरण यावर विचार मंथन होणार असल्याने हे अधिवेशन महावितरण,महापारेषण आणि महानिर्मिती या तिनही कंपन्यांच्या वाटचालीत दिशादर्शक ठरेल असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष श्री.प्रवीण बागूल,सरचिटणीस श्री.संजय खाडे, संघटन सचिव श्री.प्रवीण काटोले आणि केंद्रीय कार्यकारिणीने व्यक्त केला आहे.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिकारी संघटनेच्या अमरावती कार्यकारिणीचे अध्यक्ष नितीन नांदुरकर, सचीव फुलसिंग राठोड अकोला कार्यकारिणी अध्यक्ष अनंत साबळे, सचिव अमोल बाहेकर,प्रशांत लहाने,यज्ञेश क्षीरसागर,प्रमोद कांबळे आणि सर्व सदस्य झटत आहे.
संतांच्या भुमीत,अमरावती नगरीत संपन्न होणारे ४५ व्या वार्षिक अधिवेशनास सर्व सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.असे आव्हान संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे यांनी केले आहे.


 

Tags: #jalgaon #mahavitaran #maharashtra #bharat
Previous Post

पहिल्या आंतर शालेय जैन चॅलेंज लिग फुटबॉल स्पर्धा संपन्न

Next Post

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon