• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन – नाभिक महामंडळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मिनी लॉकडाऊनमुळे नाभिक समाज बांधवांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगारे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यात सर्व व्यवसाय सोडून सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. हा महाराष्ट्रातील नाभिक समाजावार मोठा अन्याय होत आहे. पुर्वीच्या लॉकडाऊनमध्ये नाभिक समाज बांधवांचे व्यवसायीकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर सलून व्यवसायधारकांने घरातील दागदागिने विकून दुकान भाडे, घरभाडे, विज बिलाचा भरणा केला आहे. काही समाज बांधवांनी व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढले आहे. कर्जाचे हप्ते भरतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशातच पुन्हा लॉकडाऊन केल्यामुळे नाभीक समाज बांधवांना जगायचे कसे हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. याच कारणामुळे चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील गणेश सुभाष सैंदाणे या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्याच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत जाहीर करावी. समाज बांधवांच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगारे, नारायण सोनवणे, आत्माराम महाले, लिना निकम, अनिता पाटील, ज्योती बरमत, निकीता राव, अर्चना जाधव, संगिता चौधरी, जयंत महाले, संजय सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Previous Post

प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये – जिल्हाधिकारी

Next Post

चंद्रशेखर वाघ यांचे सेट परीक्षेत यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चंद्रशेखर वाघ यांचे सेट परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव वार्षिक स्नेहसंमेलन कृषी विश्व चे उत्साहात

February 25, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे गॅस सुरक्षितता अभियान

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon