• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कामांचा दर्जा नेहमी योग्य राखला जाईल याकडे मक्तेदारांनी लक्ष द्या – महापौर जयश्री महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात मनपा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता नेहमी योग्य राखला जाईल याकडे मक्तेदारांनी लक्ष द्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल. तसेच मनपातील कुणीही अधिकाऱ्याने पैशांची मागणी केल्यास तक्रार करा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील कामाचा दर्जा योग्य नसल्याची तक्रार प्राप्त झाल्याने महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, कुंदन काळे, अभियंता योगेश वाणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या पाहणीत कामाचा दर्जा योग्य असल्याचे दिसून आले. काम चांगल्या प्रकारे करून घेत असल्याने महापौर व उपमहापौरांनी अभियंता योगेश वाणी व मक्तेदाराचे अभिनंदन केले. महापौरांनी सांगितले की, जळगाव शहरात काम करणाऱ्या मक्तेदारांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. प्रत्येक कामाचा दर्जा उत्तम राहील असेच काम करावे. कामात हलगर्जीपणा केल्यास मक्तेदारावर कारवाई करण्यात येईल अशा सूचना महापौरांनी दिल्या. कोणत्याही मक्तेदाराला मनपा अधिकाऱ्याने पैशांची मागणी केली किंवा कुणीही काही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर थेट माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन देखील महापौर सौ.जयश्री महाजन यांनी केले आहे.


 

 

Previous Post

चाळीसगावात पहिल्या दिवशी शंभर टक्के बंद

Next Post

लॉकडाऊन विरोधात उदयनराजे भोसले यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॉकडाऊन विरोधात उदयनराजे भोसले यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध
1xbet russia

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली
जैन कंपनी

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर
1xbet russia

जिल्हा परिषदेचा शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर

February 25, 2026
रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
1xbet russia

रिसेंट ट्रेन्डस इन एफपीजीए डिझाईन व अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट

February 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

८ वर्षांपूर्वी अपहृत झालेल्या मुलीचा ‘भोंगऱ्या’ बाजारात लागला शोध

February 25, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली

February 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon