• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स 2K23 चे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे व आपल्या सुप्त गुणांना चालना मिळावी या उदात्त हेतूने महाविद्यालयांमध्ये फिनिक्स 2K23 (टेक्निकल इव्हेंट) चे आयोजन विद्यार्थ्यांसाठी दिनांक 11 एप्रिल 2023 या दिवशी करण्यात आले आहे.

फिनिक्स 2K23 हा एक विद्यार्थ्यांसाठीचा टेक्निकल इव्हेंट असून त्यात विविध प्रकारच्या इव्हेंट्स चा समावेश केलेला आहे. त्यात पोस्टेरॉलिक कॉम्पिटिशन, कॅड मॅडनेस, शार्क टॅंक, वेब स्पार्क, ब्लाइंड कोडींग, इक्वेशन मेनिया तसेच प्रोजेक्ट एक्जीबिशन अशा प्रकारचे इव्हेंट्स आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर हे उपस्थित असणार आहे. तसेच कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून डॉ.गजानन माळवटकर (प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), श्री विनोद पंडित(मॅनेजर, जैन फार्म फ्रेश, जळगाव),डॉ. पराग एम. पाटील(प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव) उपस्थित राहणार आहे.

त्याचप्रमाणे या इव्हेंट साठी डॉ.वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन), डॉ. केतकी पाटील (सदस्या, गोदावरी फाउंडेशन),डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट) यांची उपस्थिती असणार आहे.

या टेक्निकल इव्हेंट मध्ये जळगाव जिल्हा तसेच धुळे, मलकापूर, बुलढाणा, नंदुरबार या भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मध्ये सहभाग नोंदविला आहे. महाविद्यालयामध्ये दि. 11 एप्रिल रोजी इव्हेंटच्या दिवशी स्पॉट एन्ट्रीज सुद्धा स्वीकारल्या जातील. तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती नोंदवावी. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयामार्फत प्रथम पारितोषिक 3000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2000 रुपये व तृतीय पारितोषिक 1000 रुपये असे बक्षीस तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख व समन्वयक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार यांनी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा यासाठी आवाहन केले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळेल.

फिनिक्स 2K23 या टेक्निकल इव्हेंट चे समन्वयक प्रा.तृषाली शिंपी या आहेत.


 

Tags: #jalgaon godavari college news
Previous Post

तलवार हल्ला ; सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली भारतीय संस्कृती समन्वय २०२३ स्नेहसमेलनाचा कलागंणातून प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली भारतीय संस्कृती समन्वय २०२३ स्नेहसमेलनाचा कलागंणातून प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon