• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थर्टी फर्स्टच्या रात्री “दुध पार्टी” करून दिला तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश

चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 1, 2023
in Uncategorized
0

चाळीसगाव (प्रतिनीधी ) – नव्या वर्षाचे स्वागत धुंदीत नाही तर शुद्धीत करा… द… दारूचा नाही तर द… दुधाचा शेती अर्थव्यवस्थेला चालना द्या… असा संदेश देत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्ट च्या रात्री “दूध पार्टी”चे आयोजन केले होते. आपल्या टाकळी प्रचा येथील निवासस्थानी आमदार चव्हाण यांनी राबविलेल्या या अभिनव संकल्पनेला तरूणाई सह आबालवृद्ध यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गरमागरम भजी व मसाला दूध अश्या बेताचा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत आस्वाद घेतला.

सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि नव्या वर्षाचे आगमन अवघ्या जगभरात उत्साहात साजरे केले जाते. थर्टी फर्स्ट ची रात्री ठिकठिकाणी मेजवाण्यांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
मात्र अलीकडच्या काळात हा दिवस साजरा करत असताना विशेषतः तरूण पिढी ही ओल्या पार्ट्यांच्या माध्यमातून व्यसनाधीनतकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षातून एक दिवस काय होत ? ही मानसिकता तसेच एकच तर दिवस पार्टी ला जातोय… या विचाराने कुटुंबाचे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक तरुण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच व्यसनाच्या आहारी जातात.
या सर्व प्रकारांना कुठेतरी आळा बसावा तसेच चाळीसगाव तालुक्यात व्यसनमुक्ती चा संदेश जावा यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी “थर्टी फर्स्ट दूध पार्टी” चे आयोजन केले होते.

आपण व्यसनमुक्त असू तरच इतरांना सांगण्याचा आपल्याला अधिकार – आमदार मंगेश चव्हाण

नवीन वर्षाची सुरुवात धुंदीत नाही तर शुद्धीत व्हावी तसेच व्यसनमुक्तीचा प्रचार – प्रसार व्हावा यासाठी दूध पार्टी”चे आयोजन करण्यात आले होते. वारकरी कुटुंबातील असल्याने सुदैवाने मी व्यसनापासून दूर राहिलो मात्रउद्योग- व्यवसाय- राजकारण- समाजकारण करत असताना व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त होताना मी पाहिले आहे. मी माझ्या निवडणुकीत देखील दारू पार्ट्या यावर एक रुपया खर्च केला नाही तसेच मी स्वतः निर्व्यसनी असल्याने माझ्या चाळीसगाव मतदारसंघातील तरुण पिढीला निर्व्यसनी राहा, व्यसन करायचेच तर उद्योग – व्यवसायाचे करा असा सल्ला देऊ शकतो अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.


 

 

Tags: #aa.mangesh news #chalisgaon #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

थरारक घटना ; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे – आ. राजू मामा भोळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे - आ. राजू मामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

धरणगावात दोन बंद घरे फोडली

March 23, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

जुना खेडी रोड परिसरात घरफोडी; १.६१ लाखांचा ऐवज लंपास

March 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, एका डंपरवर धडक कारवाई..!

March 23, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

चोरट्यांना आवडे सेवानिवृत्त फौजदाराचे घर, तिसऱ्यांदा  पोलीस निरीक्षकाच्या घरात धाडसी घरफोडी..!

March 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon