पुणे (प्रतिनिधी) – नववर्षाच्या निमित्ताने माध्यम व संगीत क्षेत्रा मधील २ महिला युवा पत्रकारांना “स्वरराज्ञी २०२३” हे नुकत्याच झालेल्या एका समारंभात प्रदान करण्यत आले. सन्मानचिन्ह व रोखरक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे . मधुमती पुणे व रूतुरंग पुणे तर्फे सन्मान’स्त्री’चा हे तसेच स्वरारोही २०२२ या अंकासाठी सहसंपादिका म्हणून, व माध्यम व संगीत क्षेत्रात ८ वर्षापासून अधिक कार्यरत असलेल्या पुण्यातील तन्मयी मेहेंदळे (अक्षरकला मिडिया), श्रुती तिवारी- पाटील (अक्षरकला मिडिया), यांना प्रदान करण्यात आले. अशी माहिती मधुमती व रुतुरंग पुणेच्या वतीने देण्यात आली.