• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निमखेडी शिवारातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेला निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील निमखेडी शिवार परिसरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी महापालिकेकडून कोणतेही उपाययोजना होत नसल्याने त्वरीत कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाटीकाश्रम निमखेडी शिवारातील रहिवाशी यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील गट नंबर १०८ व १०९ मधील वाटीकाश्रम परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून १० ते १५ मोकाट व भटक्या कुत्र्यांचा जमाव होवून येणार्‍या जाणार्‍यांना त्रास होत आहे. या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांच्यासह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वरिष्ठ नागरिक तसेच महिला घराबाहेर निघू शकत नाही तसचे या कुत्र्यांमुळे लहान मुले कमालीचे धस्तावले आहेत. याशिवाय या कुत्र्यांमुळे परिसरामध्ये सर्वत्र घाणच घाण होते. या घाणीमुळे दुर्गंधी येते व आजाराला निमंत्रण दिले जाते. तरी महानगरपालिकेच्या विभागाने अशा मोकाट व भटक्या कुत्र्यांवर त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर साहेबराव माळी, दीपक गुंजाळ, दिगंबर पाटील, भारती मराठे, मीना देवरे, हेमलता चौधरी, राणी मेटकर, स्मिता कोष्टी, संध्या मिसे, संगीता पाटील, नीता पाटील, वैष्णवी मेटकर, शोभाबाई भोई, चंद्रकांत वाघ, सपना सोनवणे, ज्योती भोई, त्रिवेणी खैरनार, मनीषा पाटील, सुजाता महाजन यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 

 

Previous Post

५% निधी अंपग धारकांना मिळत नसल्याने युवासेनेच्या वतीने निवेदन

Next Post

दीड लाखाची रोकड लांबविली ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दीड लाखाची रोकड लांबविली ; शहर पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon