• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेरात भाजपातर्फे रास्ता रोकाे व दुध बंद एल्गार आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2020
in जळगाव
0

रावेर (प्रतिनिधी) – शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात “दुध बंद एल्गार आंदोलन” करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे तहसिलदार यांनी निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीलिटर १० रुपये अनुदान द्यावे, निर्यात करण्यात येणाऱ्या दुध भुकटी प्रती किलो मागे ५० रूपये अनुदान द्यावे, केळी पिक विम्यात ज्या जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत, त्या रद्द करण्यात याव्या, शेतकऱ्यांच्या कापुस, मका शासकीय खरेदी सुरू करण्यात यावी, शेतकऱ्यांना युरिया आणि इतर खते उपलब्ध करून द्यावी इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे

यावेळी आंदोलनात जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, जि.प. अध्यक्षा रंजनाताई पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी पं.स. उपसभापती सुनिल पाटील, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पद्माकर महाजन, पं.स. सदस्या योगिता वानखेडे, पी.के. महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, दिलीप पाटील, संदीप सावळे, विशाल पाटील, नितिन पाटील आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


 

 

Previous Post

कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने जनतेसह शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

Next Post

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या कर्मचारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी भगीरथ माळी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या कर्मचारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी भगीरथ माळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या
1xbet russia

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon