• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रिपल तलाक कायद्यामुळे मुस्लिम महिलांमधील आत्मविश्‍वास वाढला – मुख्तार अब्बास नक्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – आधीच्या राज्यकर्त्यांनी मतपेढीच्या राजकारणासाठी ट्रिपल तलाकच्या प्रथेला राजाश्रय दिला होता. पण नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवला. त्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्‍वास वाढला आणि त्या अधिक आत्मनिर्भर होऊ शकल्या असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले आहे.

ट्रिपल तलाक विरोधी विधेयक संमत झाल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त देशातील मुस्लिम महिलांची एक बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की हा कायदा झाल्यापासून मुस्लिम समाजात तलाक देण्याच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे.
अल्पसंख्य समाजाचे राजकीय शोषण करण्याऐवजी या समाजाचे राजकीय सशक्तीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

1 ऑगस्ट रोजी अस्तित्वात आलेल्या ट्रिपल तलाक विरोधी कायद्यामुळे एका जाचक प्रथेतून देशातील मुस्लिम महिलांची मोदी सरकारने सुटका केली असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कायदा मंत्री रविशंकरप्रसाद आणि महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी हेही उपस्थित होते.


 

 

Previous Post

दलित महामंडलेश्‍वरांना मंदिराच्या भूमिपूनाला बोलवा- मायावती

Next Post

विशाखापट्टणम येथे महाकाय क्रेन कोसळल्याने १० जणांचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विशाखापट्टणम येथे महाकाय क्रेन कोसळल्याने १० जणांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

March 17, 2026
पाणीपट्टी न भरल्यास जळगाव, मलकापूरसह अनेक शहरांचा पाणीपुरवठा खंडित होणार
1xbet russia

पाणीपट्टी न भरल्यास जळगाव, मलकापूरसह अनेक शहरांचा पाणीपुरवठा खंडित होणार

March 17, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

March 17, 2026
पाणीपट्टी न भरल्यास जळगाव, मलकापूरसह अनेक शहरांचा पाणीपुरवठा खंडित होणार

पाणीपट्टी न भरल्यास जळगाव, मलकापूरसह अनेक शहरांचा पाणीपुरवठा खंडित होणार

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon