• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर तालुक्यात नेरी फाट्यावर घटना

जामनेर (प्रतिनिधी):- बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र हातचलाखीने चोरणाऱ्या दोन महिलांना जामनेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवार, ११ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास म्हसावद चौफुली परिसरात नेरी दिगर फाट्यावर घडली.

देवपिंप्री (ता. जामनेर) येथील रहिवासी सुलोजना जानकीराम शेळके (वय ७०) या बुधवारी सकाळी जामनेरला जाण्यासाठी म्हसावद चौफुली येथे बसची वाट पाहत उभ्या होत्या. यावेळी संशयित आरोपी महिला सुरेखा राजू शिंदे (वय ३६, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) आणि म्हाळसाबाई प्रल्हाद सकट (वय ४७, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) या दोघींनी संगनमत करून सुलोजना यांच्या गळ्यातील सुमारे ३० हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास केले.

मंगळसूत्र चोरल्यानंतर या महिलांनी ते चोरलेला ऐवज आपल्या पर्समध्ये लपवून ठेवला होता. मात्र, संशयावरून या महिलांची तपासणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सुलोजना शेळके यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोहेका गणेश भावसार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याने नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासात सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याची सव्वा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

Next Post

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

मुक्ताईनगरच्या शेतकऱ्याची सव्वा लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!